शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

जिल्हा परिषदेचा आॅडिटोरिअम प्रेक्षकांसाठी खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 01:18 IST

सातारा : जिल्हा परिषदेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाºया व जिल्हा परिषदेच्या मालकीच्या राज्यातील पहिल्या आॅडिटोरिअमचे खासदार शरद पवार यांच्या हस्ते सोमवारी (दि. १३) उद्घाटन झाले.खासदार शरद पवार यांनी फित कापून आॅडिटोरिअम या वास्तूचे उद्घाटन केले. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, पालकमंत्री विजय शिवतारे, माजी केंद्रीय ...

सातारा : जिल्हा परिषदेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाºया व जिल्हा परिषदेच्या मालकीच्या राज्यातील पहिल्या आॅडिटोरिअमचे खासदार शरद पवार यांच्या हस्ते सोमवारी (दि. १३) उद्घाटन झाले.खासदार शरद पवार यांनी फित कापून आॅडिटोरिअम या वास्तूचे उद्घाटन केले. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, पालकमंत्री विजय शिवतारे, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, राष्ट्रवादीचे सुरेंद्र्र गुदगे, खासदार उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, आमदार मकरंद पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शंभूराज देसाई, आमदार जयकुमार गोरे, आमदार नरेंद्र पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, जिल्हा परिषदेचेमाजी अध्यक्ष सुभाष नरळे, रणजित देशमुख आदी मान्यवर उपस्थितहोते.१२०० खुर्च्यांची क्षमता...पश्चिम महाराष्ट्रातील पहिलाच भव्य असा आॅडिटोरिअम हॉल उभा करताना जिल्हा परिषदेला निधीच्या अडचणीला सामोरे जावे लागले होते. एकूण १४ कोटी ५८ लाख रुपये खर्चून हा आॅडिटोरिअम हॉल तयार करण्यात आला आहे. १२०० खुर्च्यांची क्षमता असणारा हा हॉल जिल्हा परिषदेच्या मालकीचा राज्यातील पहिलाच हॉल ठरला आहे. सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या आकाराचा आॅडिटोरिअम उपलब्ध व्हावा, यासाठी कलाकार, दिग्दर्शक, निर्मातेही प्रतीक्षेत होते.

टॅग्स :Politicsराजकारण